10 वर्षांपूर्वीच्या आधार कार्ड मध्ये हे बदल आजच करून घ्या नाहीतर आधार कार्ड होऊ शकते बंद

Aaple Gav Aaplya Yojna
0
सूचना आधार कार्ड संबंधी

मित्रांनो ,
तुमच्या घरातील किंवा इतर मित्रांचे आधारकार्ड काढून 10 वर्ष झाली आणि अजूनही अपडेट केले नसेल त्यांनी लवकरात लवकर अपडेट करून घेण्यासाठी सांगावे.अन्यथा आधार कार्ड सरकारकडून बंद करण्यात येणार आहे.

10 वर्ष अपडेट न केलेले आधार कार्ड पुन्हा अपडेट करणे अनिवार्य आहे.त्यामुळे आजच आधार कार्ड अपडेट करा.

Post a Comment

0Comments

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Post a Comment (0)