Skip to main content

Posts

Showing posts from August, 2023

2024-25 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे.

2024-25 ते 2028-29 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे. सविस्तर माहिती, पात्रता, कागदपत्रे, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 GR                              👇👇👇                   Table of Contents 1. योजनेची ओळख 2. PMAY-G टप्पा-2 ची वैशिष्ट्ये 3. राज्य सरकारकडून ₹50,000 वाढीव अनुदान 4. एकूण अनुदान रक्कम (केंद्र + राज्य) 5. पात्रता निकष 6. अर्ज कसा करावा? 7. आवश्यक कागदपत्रे 8. जिल्हानिहाय संभाव्य लाभार्थी 9. घरकुल बांधणी प्रक्रिया 10. DBT प्रणालीद्वारे पैसे कसे मिळतात? 11. योजनेचे फायदे 12. योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या 13. सरकारची उपाययोजना 14. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) 15. निष्कर्ष 1. योजनेची ओळख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ...

आरोग्य विभागात 12 हजार जागांसाठी मोठी भरती संधी आहे

🎯 आरोग्य विभागात 12 हजार जागांसाठी  मोठी भरती संधी आहे🤷‍♂️ 👇 खालील पोस्ट साठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे पाहून घ्या थोडक्यात..😊 आरोग्य विभाग मध्ये 🎯गट क संवर्गात 👇 परिचारिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य सेवक लिपीक टंकलेखक वाहनचालक या पदाचा समावेश राहील.. 🎯 गट ` ड' संवर्गात 👇 शिपाई सफाई कामगार कक्षसेवक या पोस्ट साठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.🙏 अभ्यासक्रम व पात्रता  प्रसिद्ध झाली आहे 👍 संपूर्ण महिती खाली दिलेली आहे 🎯 सूचना 👇 आरोग्य विभाग मध्ये जी जाहिरात निघालेली आहे त्यासाठी दहावी बारावी पदवी इतर सर्व जण आपापल्या पात्र ते नुसार अर्ज करू शकतात.. सविस्तर जाहिरात PDF format मध्ये उपलब्ध आहे.. सर्वांनी अर्ज करावा.. मागे जी भरती रद्द करण्यात आली होती तीच भरती प्रक्रिया आहे ही लक्षात घ्या.. काही जागा नव्याने add करण्यात आले आहेत.. काळजीपूर्वक वाचून च अर्ज करा घाई करू नका. अर्ज करण्याची तारीख २९ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2023 आहे

आजच्या ठळक घडामोडी २३/०८/२०२३

🇯🇵 *जपान सरकारच्या ‘उद्योजकता आणि स्टार्टअप इकोसिस्टम वृद्धीकरण*’ विशेष प्रशिक्षण उपक्रमासाठी महाराष्ट्राची निवड – कौशल्य विकास मंत्री ⛈️ *पुढील 12 तासांकरिता अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा* आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट 🏫 *शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा* - रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये दोन हजार ग्रंथालये स्थापन करण्यात येणार.  *यामध्ये दोन लाख पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.* ज्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढीस लागेल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. 😱 *सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणाऱ्या इंफ्लुएंसर्ससाठी मोठी बातमी आहे*. जर influencer BFSI space म्हणजेच Banking, Financial services आणि Insurance शी संबंधित कंटेंट बनवत असेल, तर त्याच्याकडे तसा कंटेंट बनवण्याची परवानगी असायला हवी.  *तसेच स्टॉक मार्केट किंवा इतर गुंतवणूकीचा सल्ला देत असेल*, तर त्याच्याकडे SEBI registration नंबर असायला हवा आणि तो नंबर, त्याचे नाव आणि qualifications मध्ये दिसायला हवा, असे सरकारने म्हटल...

आजच्या ठळक घडामोडी २२/०८/२०२३

📰 *पारधी समाजाच्या लाभार्थींनी विविध योजनांसाठी* ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत  📰 *मृद व जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविणार* – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड 👨‍🌾 *‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’तून आता* खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे 👨‍🌾 *शेळी, कुक्कुटपालन योजनांच्या धर्तीवर मेंढ्यांसाठीही* अर्धबंदिस्त निवारा योजना प्रायोगिक तत्वावर राबवावी – उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार 📰 *तेलंगणाच्या निवडणुकीसाठी BRS पक्षाच्या 115 उमेदवारांची यादी जाहीर*, मुख्यमंत्री केसीआर दोन मतदारसंघातून लढणार 🧅 *तुम्हाला शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही*; कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावल्याने राजू शेट्टींचा हल्लाबोल 😱 *2024 मध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान* बदलून ‘नरेंद्र मोदी संविधान’ लागू होईल. - ललन सिंह 👨‍🎓 *पहिल्या सत्रात सर्व्हर डाऊन, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित;* गोंधळामध्ये तलाठी भरती परीक्षा पार  👨‍⚖️ *राहुल शेवाळे बदनामी प्र...

आजच्या ठळक घडामोडी २१/०८/२०२३

🇯🇵 *जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र* फडणवीस ५ दिवसांच्या दौर्‍यावर रवाना 👦 *बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्काराकरिता अर्ज मागविणे सुरू*  पुरस्कारासाठीचे अर्ज www.awards.gov.in संकेत स्थळावर विहीत वेळेत अपलोड करण्यात यावेत 📰 *शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यास मान्यता* – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 🧅 *केंद्र सरकारने 5 लाख मॅट्रिक टनचा बंपर स्टॉक खरेदी केला आहे -* त्यानुसार सोमवारपासून देशात कांद्याची विक्री सुरु होणार केंद्र सरकारने 1 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावले - तर आज 21 ऑगस्ट रोजी सरकार 25 रुपये किलोने काद्यांची विक्री करेल.  😶 *छगन भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्या तरुणाला १ लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल* - अशी घोषणा विश्वजीत देशपांडे यांनी केली  🪙 *या महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 1,096 रुपयांची*, तर चांदीची किंमत 3,413 रुपयांनी कमी झाली आहे. 24K = 58,750/- || 22K = 54,390/-   ⛈️ *राज्यात २५ ऑगस्टपर्यंत पाऊस कायम अस...

कांदा अनुदान जिल्ह्यानिहाय शेतकऱ्यांना कांदा अनुदान उपलब्ध करून देण्याकरीता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याबाबत जि.आर. सुध्दा शासनाकडून दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी प्रकाशीत करण्यात आला आहे. जि.आर. पहा 👆

या योनेअांतगणत पात्र लाभािी शेतकरी याांर्े प्रस्ताव तालुका सहाय्यक तनबांधक, सहकारी सांस्िा याांनी तपासून ते तजल्हा उपतनबांधक, सहकारी सांस्िा याांर्ेकडे सादर के ले आहेत. तजल्हा उपतनबांधक, सहकारी सांस्िा याांनी पात्र प्रस्तावाांर्ी छाननी करून ती यादी पणन सांर्ालक, महाराष्ट्र राज्य, पुणे याांना मान्यतेसाठी सादर के ली आहे. तसेर् पणन सांर्ालक, महाराष्ट्र राज्य याांनी तपासून अांतीम के लेल्या यादीनुसार पणन तवभागामाफण त सदर अनुदान िेट बँक हस्ताांतरण (Direct Bank Transfer) द्वारे िेट लाभािी शेतकऱयाांच्या बर्त बँक खात्यात जमा के ले जाईल.

आजच्या ठळक घडामोडी 19/08/2023

📰 *आपले गाव आपल्या योजना - आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🏦 *रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.* बँका आणि इतर वित्तीय संस्थांना व्याजदर पुन्हा सेट करताना कर्जदारांना निश्चित व्याजदर निवडण्याचा पर्याय द्यावा, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.    📰 *काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाल्यानंतर* राहुल गांधी पुन्हा एकदा त्यांच्या अमेठी मतदार संघातूनच निवडणूक लढविणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी केली आहे. 🇨🇳 *चीनची दिग्गज रिअल इस्टेट कंपनी 'चीन एव्हरग्रेन्डने' अमेरिकेच्या न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.* एव्हरग्रेन्ड ही जगातील सर्वात जास्त कर्ज असलेली कंपनी आहे. 🛢️ *केंद्र सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करणार आहे,* ज्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील. तसेच, भाज्यांचे दर कमी करण्यासाठी देखील पाऊलं उचलली जाणार आहेत. यासाठी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून सुमारे 1 लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. 🪭 *विद्यार्थी व प...

आजच्या ठळक घडमोडी 18/08/2023

📰 *आपले गावआपल्या योजना- आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 *अजितदादांना मुख्यमंत्री करणे भाजपला महागात पडेल;* बच्चू कडू यांचा इशारा 💧 *गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार* - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 📱 *सरकारचे महत्त्वाचे पाऊल! सायबर क्राईमला बसणार आळा*; सिम खरेदीसाठी डीलरचे होणार पोलीस Verification 📌 *कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी* राऊतांचे निकटवर्तीय पाटकरांना अटक! 🫰 *सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज* दडपण्याचे काम भाजपा करत आहे - नाना पटोले 🚎 *‘शासन आपल्या दारी, प्रवासी वाऱ्यावरी’;* एसटी महामंडळाच्या गाड्या कार्यक्रमासाठी वापरल्या, प्रवाशांचे हाल 💻 *एसईबीसी-ईडब्ल्यूएसचा गुंता कायम* ,मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर 🌊 *रस्ते-पूल-लोहमार्ग गेले वाहून, घरंही कोसळली*; हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार 🥃 *नाशिकमध्ये औषधांच्या आडून विदेशी मद्याची तस्करी;* सिनेस्टाईल पाठलागाने टेम्पोसह 44 लाखांचा मद्यसाठा जप्त 💰 *केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!* सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेआधीच मिळणार पगार आणि बोनस 🤑 *सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बात...

सर्व नागरिकांना मिळणार १५ ऑगस्ट २०२३ पासून मोफत वैद्यकीय उपचार

संकल्प निरोगी महाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व राबविलेले उपक्रम सर्व नागरिकांना मिळणार १५ ऑगस्ट २०२३ पासून मोफत वैद्यकीय उपचार १) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या विमा संरक्षण मर्यादित रु. १.५० लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढ. योजना राज्यातील सर्व रहिवाशांना लागू, २) आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात वाढ 'आशा'ना रु. ५०००/- व गटप्रवर्तकांना रु. ६२००/- मासिक मानधन. ३) 'जागरुक पालक, सुदृढ बालक' अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील २,१८,४०,५१४ बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा. ४) वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराला प्रारंभ. ५) जालना, भिवंडी, पुणे आणि नागपूर येथे मानसिक आरोग्य व नवीन व्यसनमुक्ती केंद्रे निर्मितीची प्रक्रिया सुरु, ६) मेळघाट सारख्या दुर्गम भागासाठी ४३ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी. ८) राज्यात 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ची स्थापना. ७०० ठिकाणी सुरु करणार. १) आतापर्यंत ३ कोटी पेक्षा अधिक नागरिकांचे 'आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ कार्ड (आभा कार्ड) बनविण्यात य...

विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी शासनाचा उपक्रम

राज्यातील सर्व महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना निमंत्रण तुमच्याकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असल्यास नक्की सहभागी व्हा विशेष प्राधान्य महिला नवउद्योजक • ITI विद्यार्थी व विद्यार्थिनी • वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अधिक माहितीसाठी www.msins.inला भेट द्या पारितोषिके • तालुकास्तरावर ३ विजेत्यांना रोख बक्षिसे . • जिल्हास्तरावर १० विजेत्यांना प्रत्येकी रु. १ लाख व राज्यस्तरीय १० विजेत्यांना रु. ५ लाखांचे बीज भांडवल • शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांनाही पारितोषिके शैक्षणिक संस्थासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२३