या योनेअांतगणत पात्र लाभािी शेतकरी याांर्े प्रस्ताव तालुका सहाय्यक तनबांधक, सहकारी
सांस्िा याांनी तपासून ते तजल्हा उपतनबांधक, सहकारी सांस्िा याांर्ेकडे सादर के ले आहेत. तजल्हा
उपतनबांधक, सहकारी सांस्िा याांनी पात्र प्रस्तावाांर्ी छाननी करून ती यादी पणन सांर्ालक,
महाराष्ट्र राज्य, पुणे याांना मान्यतेसाठी सादर के ली आहे. तसेर् पणन सांर्ालक, महाराष्ट्र राज्य
याांनी तपासून अांतीम के लेल्या यादीनुसार पणन तवभागामाफण त सदर अनुदान िेट बँक हस्ताांतरण
(Direct Bank Transfer) द्वारे िेट लाभािी शेतकऱयाांच्या बर्त बँक खात्यात जमा के ले जाईल.
आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!