आरोग्य विभागात 12 हजार जागांसाठी मोठी भरती संधी आहे

Aaple Gav Aaplya Yojna
0
🎯 आरोग्य विभागात 12 हजार जागांसाठी  मोठी भरती संधी आहे🤷‍♂️


👇 खालील पोस्ट साठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे पाहून घ्या थोडक्यात..😊
आरोग्य विभाग मध्ये
🎯गट क संवर्गात
👇
परिचारिका
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
आरोग्य सेवक
लिपीक टंकलेखक
वाहनचालक
या पदाचा समावेश राहील..

🎯 गट ` ड' संवर्गात
👇
शिपाई
सफाई कामगार
कक्षसेवक
या पोस्ट साठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.🙏

अभ्यासक्रम व पात्रता  प्रसिद्ध झाली आहे 👍
संपूर्ण महिती खाली दिलेली आहे

🎯 सूचना
👇
आरोग्य विभाग मध्ये जी जाहिरात निघालेली आहे त्यासाठी दहावी बारावी पदवी इतर सर्व जण आपापल्या पात्र ते नुसार अर्ज करू शकतात.. सविस्तर जाहिरात PDF format मध्ये उपलब्ध आहे.. सर्वांनी अर्ज करावा.. मागे जी भरती रद्द करण्यात आली होती तीच भरती प्रक्रिया आहे ही लक्षात घ्या.. काही जागा नव्याने add करण्यात आले आहेत.. काळजीपूर्वक वाचून च अर्ज करा घाई करू नका.

अर्ज करण्याची तारीख २९ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2023 आहे



Post a Comment

0Comments

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Post a Comment (0)