Pm Kisan योजनेचे पैसे आले नाहीत! पैसे येण्यासाठी काय करावं संपूर्ण माहिती पहा

Aaple Gav Aaplya Yojna
0
Pm Kisan योजनेचे पैसे आले नसतील तर गाबरून जाऊन नका सर्वांना त्याच्या लाभ भेटणार आहे तरी गडबडून जाऊ नका पैसे का नाही आले ते तुम्ही खालील प्रकारे पाहू शकता
pm kisan 
या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन पुढलप्रमाणे आसणार आहेत
Beneficiary Status वरती क्लिक करा समोर search 🔍  मध्ये मोबाईल टाकू शकतो किंवा रजिस्टर नंबर टाकून Captcha code टाका आणि गेट डाटा वर क्लिक करा समोर तुम्हाला तुमच्या खात्याची महिती दिसून येईल
आश्या प्रकारे
आशा प्रकारे तुम्हाला दिसेल तुमच्या खात्याची माहिती
आणि तुम्हाला पैसे येत नसेल तर तुमच्या Account नसेल आले तर तुम्हाला काय प्रोब्लेम काय आहे ते तुम्हाला दिसेल 
असेच तुम्हाला सर्व महिती मोबाईल वरती पाहू शकता

पैसे न येण्याची कारणे
* तुम्ही आजुन Ekyc केली नसेल
* तुमच्या बँक खात्या सोबत आधार कार्ड लिंक नसेल
* तुमचे नॅशनलाईज बँक मध्ये तुमचे खाते नसेल
* तुमचे खाते बंद/ कोणत्याही प्रकारचा व्यवहार न केल्या मुळे अकाउंट बंद झाले आसेल 

 वरील कारणामुळे तुमच्या खात्यात पैसे येऊ शकत नाही काळजी करण्याची काहीच गरज नाही आता तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफीस मध्ये जाऊन PM KISAN नावाचे खाते चालू करून त्यावर तुम्हाला पैसे भेटू तुम्हाला भेटू शकतात तर आजच जवळच्या पोस्ट ऑफीस जा आणि खाते चालू करा

Post a Comment

0Comments

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Post a Comment (0)