2024-25 ते 2028-29 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे. सविस्तर माहिती, पात्रता, कागदपत्रे, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 GR 👇👇👇 Table of Contents 1. योजनेची ओळख 2. PMAY-G टप्पा-2 ची वैशिष्ट्ये 3. राज्य सरकारकडून ₹50,000 वाढीव अनुदान 4. एकूण अनुदान रक्कम (केंद्र + राज्य) 5. पात्रता निकष 6. अर्ज कसा करावा? 7. आवश्यक कागदपत्रे 8. जिल्हानिहाय संभाव्य लाभार्थी 9. घरकुल बांधणी प्रक्रिया 10. DBT प्रणालीद्वारे पैसे कसे मिळतात? 11. योजनेचे फायदे 12. योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या 13. सरकारची उपाययोजना 14. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) 15. निष्कर्ष 1. योजनेची ओळख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ...
Pm Kisan योजनेचे पैसे आले नसतील तर गाबरून जाऊन नका सर्वांना त्याच्या लाभ भेटणार आहे तरी गडबडून जाऊ नका पैसे का नाही आले ते तुम्ही खालील प्रकारे पाहू शकता pm kisan या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन पुढलप्रमाणे आसणार आहेत Beneficiary Status वरती क्लिक करा समोर search 🔍 मध्ये मोबाईल टाकू शकतो किंवा रजिस्टर नंबर टाकून Captcha code टाका आणि गेट डाटा वर क्लिक करा समोर तुम्हाला तुमच्या खात्याची महिती दिसून येईल आश्या प्रकारे आशा प्रकारे तुम्हाला दिसेल तुमच्या खात्याची माहिती आणि तुम्हाला पैसे येत नसेल तर तुमच्या Account नसेल आले तर तुम्हाला काय प्रोब्लेम काय आहे ते तुम्हाला दिसेल असेच तुम्हाला सर्व महिती मोबाईल वरती पाहू शकता पैसे न येण्याची कारणे * तुम्ही आजुन Ekyc केली नसेल * तुमच्या बँक खात्या सोबत आधार कार्ड लिंक नसेल * तुमचे नॅशनलाईज बँक मध्ये तुमचे खाते नसेल * तुमचे खाते बंद/ कोणत्याही प्रकारचा व्यवहार न केल्या मुळे अकाउंट बंद झाले आसेल वरील कारणामुळे तुमच्या खात्यात पैसे येऊ शकत नाही काळजी करण्याची काहीच गरज नाही आता तुम्ही तु...