2024-25 ते 2028-29 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे. सविस्तर माहिती, पात्रता, कागदपत्रे, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 GR 👇👇👇 Table of Contents 1. योजनेची ओळख 2. PMAY-G टप्पा-2 ची वैशिष्ट्ये 3. राज्य सरकारकडून ₹50,000 वाढीव अनुदान 4. एकूण अनुदान रक्कम (केंद्र + राज्य) 5. पात्रता निकष 6. अर्ज कसा करावा? 7. आवश्यक कागदपत्रे 8. जिल्हानिहाय संभाव्य लाभार्थी 9. घरकुल बांधणी प्रक्रिया 10. DBT प्रणालीद्वारे पैसे कसे मिळतात? 11. योजनेचे फायदे 12. योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या 13. सरकारची उपाययोजना 14. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) 15. निष्कर्ष 1. योजनेची ओळख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ...
India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, 44 हजार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; कसा भरायचा अर्ज?
(Post Office GDS Bharti) भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गूड न्यूज आहे. पोस्टात 10 वी पास असलेल्या तरुण तरुणींसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी 44,228 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. इंडिया पोस्टने एका अधिसूचनेद्वारे याची माहिती दिली. त्यामुळे आता तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज कसा करायचा? अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व माहिती तुम्ही जर दहावी पास असाल तरच तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करता येईल. या भरती अंतर्गत तब्बल 44 हजार 228 रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावा लागेल. ही भरती विविध राज्यांमध्ये सुरू होणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा यावर ऑनलाइन अर्ज केले जातील. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट असल्याने तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावे, अशी या पदासाठी अट आहे. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाण...