आता घर बसल्या पाहता येणार. आधार कार्ड सोबत कोणती बँक लिंक आहे आणि कोणता मोबाईल लिंक आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Aaple Gav Aaplya Yojna
0

सरकारी अनुदान येतं नाही, सरकारी योजनेत सहबागी होता येतं नाही ,बँकेत पैसे नाहीत आता तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे की तुमच्या कोनत्या कारणा मूळे तुम्हाला सरकारी योजनेत सहभागी होता येत नाही त्या वर आता आपलं आपल्या मोबाइल वरती पाहणार आहे की आपले सरकारी अनुदान कोणत्या कोनत्या बँकेत पैसे जमा होत आहे तुमच्या आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल फोन लिंक आहे आता ह्या सर्व गोष्टी आता आपण अपल्या मोबाईल वरती पाहणार आहे 


 तुमच्या आधार कार्ड सोबत कोणती बँक लिंक आहे कश्या प्रकारे पाहायचे


१. Google वरीती जाऊन My Adhar असे सर्च करा 

२.केल्या नंतर सर्वात पाहिल्या लिंक वरती क्लिक करून ग्यावे नंतर 

३.लॉगिन करा आणि तुमच्या मोबाइल येणार OTP समोर टाकून ग्या

४. खाली तुम्हाला aadhar Seeding असा ओप्सेन दिसेल त्यावरती क्लीक करून पाहू शकता तुमच्या आधार कार्ड सोबत कोणती बँक लिंक आहे ते


आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल फोन लिंक आहे पाहण्यासाठी पुढील महिती पहा 


१. Google वरीती जाऊन My Adhar असे सर्च करा 

२.केल्या नंतर सर्वात पाहिल्या लिंक वरती क्लिक करून ग्यावे नंतर 

३.त्याच पेजवरती तुम्हाला व्हेरिफाय आधार स्क्रीन वरती पाहायला मिळेल

४.त्या नंतर त्यावरती तुमचा आधार नंबर टाकून व्हेरिफाय करा

५. तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत आसनाऱ्या मोबाईल चे शेवटचे 4 आकडे पाहायला मिळेल


सरकारच्या जवळपास सर्वच योजनाचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी खालील सूचना लक्षात घ्या.आणि अमलात आणा.

1) सर्वांनी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा.

2) आवश्यक असल्यास चालू ईमेल आयडी देखील जोडावा.

3) बँक खाते आधार कार्डला लिंक करावे

4) 10 वर्ष झाली असेल तर आधार अपडेट करा.वेळोवेळी गरज  असल्यास आधार अपडेट करा.

Post a Comment

0Comments

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Post a Comment (0)